NOT KNOWN DETAILS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Not known Details About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Not known Details About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Blog Article

या इनिंगमध्ये विराट कोहलीने ६७ चेंडूत शतक झळकावले. या यादीत विराट आणि मनीषशिवाय सचिन तेंडुलकर, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही नावे आहेत, ज्यांनी ६६-६६ चेंडूत शतके झळकावली आहेत.

या पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२४ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.

सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.

तेंडुलकर व ब्रायन लारा या दोघांनीही १९५ डावांमध्ये हा पल्ला गाठला.

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

क्र. मालिका मोसम मालिकेतील कामगिरी निकाल संदर्भ

साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

जानेवारी २०१५ पर्यंत, कोहलीला एकूण ११ ब्रँड ने करारबद्ध केले आहे. ज्या मध्ये पेप्सिको, बुस्ट, मंच (नेस्ट्लेद्वारा), क्लियर हेयर केयर (युनिलिव्हर), रॉयल चॅलेंज (युनायटेड स्पिरीट्सद्वारा), आदिदास, एमआरएफ, मॅटरेल, ओकले, टीव्हीएस् मोटर्स आणि विक्स यांचा समावेश आहे.

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

वयाच्या १९ व्या वर्षी पदार्पणाच्या एकदिवसीय लढतीत तो फक्त १२ धावांवर बाद झाला.[५६] मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने ५४ धावा काढून तो सामना व मालिका जिंकण्यात योगदान दिले[५७] इतर तीन सामन्यांत त्याने ३७, २५ आणि ३१ धावा केल्या.[५८] भारताने मालिका ३-२ अशी जिंकली. हा भारताचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत पहिलाच मालिका विजय होता.

[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

[१२१] त्याच्या पहिल्या डावातील ५२ धावांच्या खेळीमुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला.[१२२] सदर सामना अनिर्णितावस्थेत संपला, पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारताने मालिका २-० अशी जिंकली. त्यानंतरची एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला, ज्यात कोहलीने ६०.७५ च्या सरासरीने २४३ धावा केल्या.[१२३] मालिकेदरम्यान कोहलीने विशाखापट्टणम मध्ये त्याचे आठवे एकदिवसीय शतक केले, ज्यामध्ये २७१ धावांचा पाठलाग करताना त्याने १२३ चेंडूंत ११७ धावा केल्या.[१२४] त्याच्या ह्या खेळीमुळे त्याला "ॲन एक्सपर्ट ऑफ द चेस" (पाठलाग तज्ञ) असा नावलौकिक मिळाला.[१२५] ३४ सामन्यांत चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा करणारा कोहली सन २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.[१२६]

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही get more info नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Report this page